
नगरपालिका निवडनुकिच्या पार्शाभुमीवर प्रभाग क्रमाकं 9 मध्ये अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज उर्फ टापु याचं प्रचाराला वेग आला आहे पुर्ण प्रभागात उमेदवारचा जोरदार जनसंपर्क सुरु आहे आज 26 नोव्हेमबर रोजी पंचशील चौक येथे कार्याल्याचा नारळ फोळुन प्रचाराला शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रभाग 9 चे वरीष्ठ नागरीक युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती होते शुभारंभापासुन या प्रचार यात्रेला मतदाराचं उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला
याचं बोध चिन्ह आहे बादली
