
मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या पुसद तालुका अध्यक्षपदी पुसदयेथील सामाजिक कार्यकर्ते श्री फ़हेद अहेमद मुश्ताक अहेमद यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख वसीम खान यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली.
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे फ़हेद अहेमद मुश्ताक अहेमद यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. नियुक्ती पत्र देताना
