आरोपी -अज्ञात
घटनास्थळ – साफल्य नगर मांगळकट ले आऊट चिखलगाव
घ. ता.वेळ – दि. 15/02/2025 चे 15/00 वा ते दि. 23/02/2025 चे सकाळी 10/00 वाजता दरम्यान
दा. ता. वेळ – दि. 24/02/2025 चे 16/43 वा
चोरी गेलेला मुद्देमाल – आलमारी मध्ये माझे कामाचे 50,000/-रुपये व बायको लेकराचे सोण्याचे 6 ग्रॅमचे कानातले किंमत अं. 24000/-रु, 3 ग्रॅमची अंगठी किं.अं. 12000 /-रुपये 5 ग्रॅम सोण्याचा गोप किमत अं. 20,000/-रुपये व 7 ग्रॅम चांदिचे चाळ किंमत अं. 500/-रुपये असा एकुण- 106,500 /- रुपयाचा मुद्देमाल थोडक्यात हकिकत – नमुद घता. वेळी व ठिकाणी फिर्यादी उपचारा करीता चंद्रपुर येथे गेला असता दि. 15/02/2025 चे 15/00 वा ते दि. 23/02/2025 चे सकाळी 10/00 वाजता दरम्यान फिर्यादीचे आलमारी मध्ये कामाचे 50,000/-रुपये व बायको लेकराचे सोण्याचे 6 ग्रॅमचे कानातले किंमत अं. 24000/-रु, 3 ग्रॅमची अंगठी किं.अं. 12000 /- रुपये 5 ग्रॅम सोण्याचा गोप किमत अं. 20,000/- रुपये व 7 ग्रॅम चांदिचे चाळ किंमत अं. 500 /- रुपये असा एकुण-106,500 /- रुपयाचा मुद्देमाल दि. 15/02/2025 चे 15/00 वा ते दि. 23/02/2025 चे सकाळी 10/00 वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने घराचा कळी कोंडा तोडुन घरात प्रवेश करुन चोरुन नेले आहे.
पुढील तपास – API निलेश अपसुंदे पोलीस स्टेशन वणी करत आहे